आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचा मराठी मुद्दाही गेला आहे आणि हिंदुत्वाशी संबंधही राहिलेला नाही, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील पोलीस हनुमान भक्तांना, हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना पकडण्यासाठी निघाले आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा दाऊदच्या हस्तकांना पकडायला निघालं आहे. हाच फरक राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी सरकारच्या कामकाजातील आहे, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
हे ही वाचा : भाजपा खासदाराची राज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणत टीका; आता मनसेकडून प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, राज्यात आडनावावरून कारवाया केल्या जात असल्याचा आरोप करत आम्ही कोणाच्या विरोधात नाही पण अनधिकृत बांधकामावरील कारवाई आडनाव बघून केली जाते, अशी टीकाही आशिष शेलारांनी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजपमध्ये पक्षप्रवेशाची लाट; तब्बल ‘इतक्या’ डाॅक्टर्संनी हाती घेतला भाजपचा झेंडा”
कोरोनाची चाैथी लाट जून-जुलैमध्ये?; राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
“…आणि संजय राऊत-अजित पवार आपापसातच भिडले”