“शिवसेनेचा ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश”

0
170

सोलापूर : शिवसेनेतर्फे निवडणूक लढवलेले नेते आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. ते सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जेव्हा आपल्याला सांगतील तेव्हा मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी राष्ट्रवादीमध्ये असतानासुद्धा देवेंद्र फडणवीसांनी माझी महामंडळावर नियुक्ती केली होती. तर त्यावेळी मी फडणवीसांच्या सांगण्यावरून शिवसेनेतर्फे खासदारकीची निवडणुक लढवली असल्याचं पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

लवंगी फटाका की, बाॅम्ब हे लवकरच स्पष्ट होईल; फडणवीसांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

“बाॅलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान कोरोना पाॅझिटिव्ह”

चित्रा वाघ आणि नवनीत राणांवर टीका करण्याआधी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी आत्मपरीक्षण करावं- तृप्ती देसाई

“फडणवीस दिल्लीला बॉम्ब घेऊन आले, पण तो वात नसलेला लवंगी फटाका निघाला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here