आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीविषयी भाष्य केलं आहे.
शिवसेनेने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं. त्यांनी भाजपसोबत यावं, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
हे ही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री रूपाली भोसलेही कोरोना पाॅझिटिव्ह; सध्या झाली व्वारंटाईन”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकर बरं होऊन कोरोनाविरोधात दंड थोपटावे. उद्धवजी आणि आमचे घरोब्याचे संबध आहेत. भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली होती, अशी आठवणही आठवलेंनी यावेळी सांगितली. मात्र, शिवसेनेने भाजपसोबत यावे. फडणवीसांना मुख्यमंत्री करावे. भाजपला विश्वास होता की, काँग्रेस पाठिंबा देणार नाही. मात्र, त्यांचा तो अंदाज चुकल्याचं आठवले म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
जयपुरविरुद्ध दिल्लीचा जोरदार पराभव; दिल्लीने चाखली पहिल्यांदाच पराभवाची चव
राजाही वर्क फ्रॉम होम प्रजाही वर्क फ्रॉम होम; चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका
आगामी मुंबई महापालिकेत शिवसेना कुणाला उमेद्वारी देणार?; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…