मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेना-भाजपा पुन्हा एकदा एकत्र येणार का?, अशा चर्चांना उधाण आलं. यावर केंद्रीय मंत्री आणि रिपाई चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा भाजपासोबत येण्याची विनंती केली आहे.
शिवसेनेने पुन्हा भाजपसोबत यावं, असं म्हणत जर शिवसेना भाजपासोबत येणार नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्याच्या भल्यासाठी NDA मध्ये सहभागी व्हावं, असं रामदास आठवले यांनी म्हटंल आहे.
भविष्यात त्यांना मोठं पद मिळू शकतं. शिवसेनेसोबत राहण्यात काहीच फायदा नाहीये, असंही रामदास आठवले म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“नवीन कात्रज बोगद्याजवळ बंदुकीचा धाक दाखवून डाॅक्टर दाम्पत्त्यांना लुटले”
भाजप शिवसेनासोबत जाणार नाही- देवेंद्र फडणवीस
मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन; ‘या’ भाजपच्या माजी आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
राहूल टेवाटिया व संजू सॅमसन यांची दमदार अर्धशतके; राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय