Home महाराष्ट्र शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती तोडावी, अन्यथा…- रामदास आठवले

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती तोडावी, अन्यथा…- रामदास आठवले

अमरावती : शिवसेनेने भाजपसोबत युती करावी, अन्यथा 2024 मध्ये शिवसेनेचे मोठे नुकसान होणार आहे, असं भाकीत रिपब्लिकन नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

जर शिवसेना टिकवायची असेल तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती तोडावी. नाहीतर शिवसेनेचे 2024 मध्ये खूप मोठे नुकसान होईल. या सरकारमध्ये नेहमी भांडण होत असतात. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, रामदास आठवले आज अमरावतीच्या दौऱ्यावर असून, त्यांनी पत्रकारांशी संवादसाधताना ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

‘या’ निवडणुकीसाठी शिवसेना – भाजपची पुन्हा एकदा युती

“भागवतराव कराडांची बरोबरी करण्याचं सोडाच, पण इम्तियाज जलील चंद्रकांत खैरेंपेक्षाही चांगले नेते”

पंकजा मुंडेंना अडचणीत आणणारा चिक्की घोटाळा पुन्हा चर्चेत; न्यायालयाने विचारले अजून … ?

“वे डरते हैं कि, एक दिन निहत्थे और ग़रीब लोग, उनसे डरना बंद कर देंगे”