शिवसेनेचा भाजपाला धक्का; भाजपाच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

0
2112

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आमदारांनतर शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात दाखल झाले आहे. मात्र याचा शिवसेनेला फायदा झाला असून भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

आज शिवसेना भवन येथे शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर आणि युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत भोर तालुक्याचे माजी भाजपा सरचिटणीस समीर धोडेकर आणि त्यांच्या सहकऱ्यांनी शिवसेना युवासेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे.

हे ही वाचा : मुंबै बँकेवर भाजप-राष्ट्रवादीची सत्ता; भाजपाकडे अध्यक्षपद तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपद

महत्त्वाच्या  घडामोडी –

हिंमत असेल तर महापौरांची निवड जनतेतून करा; मनसेचा शिंदे सरकारला इशारा

“बंडखोरीमुळे शिवसेनेच्या ताकदीत वाढ; लोहारा-उमरगा तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला”

सांगलीतील एकमेव ग्रामपंचायतीवर रोहित आर. आर. पाटलांनी विजयी गुलाल उधळला; भाजप खासदाराचं डिपाॅझिट जप्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here