शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींची मराठीतून शपथ; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याकडून कौतुक

0
170

नवी दिल्ली : राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात आज खासदारकीची शपथ घेतली. या शपथविधी दरम्यान शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली. प्रियांका चतुर्वेदी यांनी मराठीतून घेतलेल्या या शपथविधीचे उत्तर महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी कौतुक केलं.

प्रियांका चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतल्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन, आता तुम्ही खरे शिवसैनिक शोभता, असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अशा प्रकारे सत्यजीत तांबे यांनी ट्विट करत प्रियांका चतुर्वेदी यांचं कौतुक केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राणे पिता पुत्रांवर शिवसेने केली सडकून टीका; दिली लाल तोंडाच्या माकडांची उपमा

मी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प नाही; माझ्या डोळ्यांसमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकत नाही- उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस यांना अमृता फडणवीसांकडून खास शुभेच्छा; म्हणाल्या…

कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवणारच; राज्य सरकारने काढलेल्या जीआरवर प्रविण दरेकरांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here