“शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांची ‘या’ कारणासाठी होणार चाैकशी”

0
266

मुंबई : अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांच्यावर कोरोनाचे नियम तोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

झारखंडमधील एका हाॅटेलच्या उद्घाटनासाठी उर्मिला मातोंडकर यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून हजेरी लावली होती. या ठिकाणी कोरोना नियमाचं पालन झालं नाही, अशी तक्रार स्थानिकांनी प्रशासनाकडे केली, अशी माहिती उपायुक्त शशी रंजन यांनी दिली आहे.

दरम्यान, याप्रकरणी जिल्हा प्रशासनानं उर्मिला मातोंडकर यांच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

ओबीसींच्या हक्कासाठी कौटुंबिक संबंध बाजूला ठेवून लढायलाही तयार; पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मनसे नेत्याच्या पत्नीवर सेटलमेंटसाठी दबाव?; चित्रा वाघ यांनी केला संताप व्यक्त

“नितीन गडकरी हे ‘विकासपुरूष, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री योग्य कारवाई करतील”

“चिक्कीताई म्हणणाऱ्यांना पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here