“शिवसेनेला पुन्हा खिंडार; नांदेडच्या जिल्हाप्रमुखासह अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार”

0
324

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अशातच आता नांदेडमध्ये शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे.

नांदेड जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : …तर मी देखील राजकारणात नसतो; नाशिक दाैऱ्यात अमित ठाकरेंचं मोठं विधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोमवारच्या दौऱ्यात नांदेड उत्तर मतदारसंघातील कोटय़वधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी उद्धव ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला असून ते आज शिंदे गटात सहभागी होणार आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“शिंदे गटातील आमदार शिवसेनेत परतणार?; ‘या’ नेत्याचं मोठं विधान, म्हणाले, … तर मातोश्रीचे दरवाजे अजूनही खुले”

मंत्री असताना तुम्ही महाराष्ट्रात किती फिरत होता?; बंडखोर आमदार शंभूराज देसाईंचा आदित्य ठाकरेंना सवाल

केसरकर, आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी, नोकरी पाहिजे असेल तर अर्ज करा; निलेश राणेंचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here