“शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार; लातूर जि.परिषद सदस्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश”

0
1041

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठे उलटफेर होताना दिसत आहे.

काल भाजपने परभणी शहर आणि जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांना हेरुन पक्षात घेतले होते. आता त्याचा वचपा शिवसेनेनं काढला आहे. काल रात्री उशिरा लातूर येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांना शिवबंधनात अडकवून भाजपला मोठा धक्का दिला.

काल शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

केशर खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे; वाचा सविस्तर

सांगलीत राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का; काँग्रेसच्या सांगली जिल्हा महिला अध्यक्षा राष्ट्रवादीच्या वाटेवर

आमदार रवी राणा यांची आमदारकी जाणार?; रवी राणांची प्रतिक्रिया, म्हणाले…

आगामी 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच विजयी होईल; ‘या’ ज्येष्ठ नेत्यानं केला दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here