शरद पवारांचं आमंत्रण म्हणजे… ; सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर निशाणा

0
261

मुंबई : शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या आमदारकीची खुली ऑफर देण्यात आली आहे. यावर सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

राजू शेट्टी यांनी आमदार व्हावं अशी शरद पवारांची इच्छा आहे पण शरद पवारांचं आमंत्रण म्हणजे लबाडाघरचं जेवणं आहे. जेवल्याशिवाय काही खरं नाही, असा उपहासात्मक टोला सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना लगावला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान, महाविकास आघाडीने राजू शेट्टी यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करावी. मी स्वतः त्यांना पाठींबा देईन आणि मी त्यांची जंगी मिरवणूक देखील काढेन, असं आव्हान सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीला दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळण्यात काहीच मजा नसणार- विराट कोहली

वेल डन महाराष्ट्र… जयंत पाटलांनी थोपटली जनतेची पाठ; म्हणाले…

“सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर, आधी पेशंटच्या खाटाचा बघा?”

सामना अग्रलेखातून केलेल्या टीकेवर बाळासाहेब थोरातांचा पलटवार; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here