“शरद पवारांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, 48 हजार समर्थकांसह ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार घड्याळ”

0
1436

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

भाजप नेते आणि शिराळा विधानसभा मतदारसंघातील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक हे आपल्या 48 हजार समर्थक व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीराव नाईक व त्यांचे समर्थक राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत.

हे ही वाचा : द काश्मीर फाईल्स चित्रपटावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

दरम्यान, शिवाजीराव नाईक यांच्यासह 48 हजार समर्थक व कार्यकर्त्यांनी भाजपच्या सर्व पदांचे व पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे शिराळा तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील यांनी दिली. ते यशवंत ग्लुकोज कारखान्याच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, आदित्य ठाकरे सुखरूप”

सदाभाऊची गत आता पाण्याविना मासोळी अशी झालीये; अमोल मिटकरींचा पलटवार

शिवसेना-भाजप युतीवर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here