शरद पवार या सरकारमध्ये आहेत, म्हणून…- नारायण राणे

0
367

मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलही भाष्य केलं आहे. या सरकारमध्ये आहेत. म्हणून मी शब्द वापरत नाही, असं म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या सरकारमध्ये आहेत. म्हणून मी शब्द वापरत नाही, पण शरद पवार सोडून बाकी नौटंकी आहे, असं नारायण राणे यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“हे सरकार कधी पडेल हे मी सांगणार नाही, कारण…”

‘बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रिपद मोठं वाटतं’; औरंगाबाद नांमातरावरुन नारायण राणेंची टीका

“कुठल्या तरी कंपनीत ड्रायव्हर म्हणून जायचं, हे चुकून इकडं आलेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here