“शरद पवार पक्षातील ज्येष्ठ नेते, ते पार्थ पवारांना अधिकाराने बोलले”

0
212

जालना : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ आणखी इममॅच्युअर आहे, त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात शरद पवार यांनी पार्थ पवारांचा समाचार घेतला होता. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पवारांचं घराणं हे राज्यातील आदर्श घराणं आहे. पार्थ पवार प्रकरणाला मीडियाने वेगळं वळण देण्याची गरज नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून ते पार्थ पवार यांना जे काही बोलले ते अधिकाराने बोलले आहेत. त्यामुळे पार्थ पवार प्रकरणाला वेगळं वळण देण्याची गरज नाही, असे मत राज्याचे राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही- देवेंद्र फडणवीस

आपके राज्य में हम बिना आपके परमिशन आ गये; राज्यापालांचा उपमुख्यमंत्र्यांना मिश्कीली टोला

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी केला ‘हा’ निर्धार

अन्यायाविरोधात लढणं हाच मराठी बाणा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here