Home महाराष्ट्र “बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी शरद पवार मैदानात, मुख्यमंत्र्यांसोबत दोन तास चर्चा, तर्कवितर्कांना...

“बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी शरद पवार मैदानात, मुख्यमंत्र्यांसोबत दोन तास चर्चा, तर्कवितर्कांना उधाण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राजकिय बंड पुकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आता मैदानात उतरल्याचं पहायला मिळत आहे.

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेली बैठक नुकतीच पार पडली आहे. दोन तासांपासून ठाकरे आणि पवार यांच्यात चर्चा झाली. या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आणि शिवसेना खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते.

हे ही  वाचा : मी आजही शिवसैनिक, कायम उद्धवजींसोबत; शिंदे गटात सामील असणाऱ्या ‘या’ आमदाराचं ट्विट

दरम्यान, कालपासूनच शरद पवारांनी शिवसेनच्या बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी शरद पवार मैदानात उतरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सूरू आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

…असल्या घमक्यांना भीक घालत नाही; एकनाथ शिंदेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

मोठी बातमी! भाजपसोबत जाण्याचा शिंदेंचा निर्णय?; व्हिडीओ आला समोर

एकनाथ शिंदेच्या मागे भाजपचा हात आहे, असं वाटतं का?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…