मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराचे आरोप केल्यानंतर विरोधी पक्षाने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. पण भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसे नेते मनीष धुरी यांनी तरूणीवर आरोप लावला, यामुळे मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीला पवारांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. याच पार्श्वभूमीवर भाजप नते अतुल भातखळकरांनी पवारांवर टीका केली आहे.
अत्याचार झालेल्या महिलेच्या चारीत्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करायचे, तिला सहानुभूती मिळणार नाही अशी व्यवस्था करून तिचे तोंड बंद करायचे हे जुने तंत्र आहे. शरद पवारांनी या तंत्राचा रेणू शर्मा यांच्याविरोधात खुबीने वापर केला, असं म्हणत अतुल भातखळकरांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
अत्याचार झालेल्या महिलेच्या चारीत्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करायचे, तिला सहानुभूती मिळणार नाही अशी व्यवस्था करून तिचे तोंड बंद करायचे हे जुने तंत्र आहे. शरद पवारांनी या तंत्राचा रेणू शर्मा यांच्याविरोधात खुबीने वापर केला.https://t.co/76JxaaDeOV
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 17, 2021
महत्वाच्या घडामोडी-
“हा ढोंगीपणा नाही तर काय आहे?”
मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, आपल्यासाठी औरंगाबाद नव्हे, तर संभाजीनगरच- संजय राऊत
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी उद्यापासून राज्यभरात आंदोलन
“सत्तेसाठी एवढी लाचारी?, कुठे फेडाल ही पापं?”