“शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयात दाखल”

0
187

मुंबई :  शरद पवार हे राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाले आहेत, अशी माहिती मिळाली असून थोड्याच वेळात एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होत आहे.

शरद पवार यांंच्या हस्ते एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“एकनाथ खडसे यांच्या भेटीआधी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांच्या भेटीला”

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीवर ठाकरे सरकारची मोठी घोषणा; केलं ‘इतक्या’ कोटींचं पॅकेज जाहीर

भाजपचे अनेक मोठे नेते हे राष्ट्रवादीमध्ये येणार; अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट 

नाथाभाऊ हे मूळचे ‘राष्ट्रवादी’चेच; रावसाहेब दानवेंचं मोठ वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here