“ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण”

0
238

नागपूर : ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी यासंदर्भात स्वत: माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून डॉ. प्रकाश आमटे यांना ताप होता. पण तब्येतीत सुधारणा होत नसल्यानं त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. ही कोरोना चाचणी सकारात्मक (Positive) आली आहे.

दरम्यान, डॉ. प्रकाश आमटे यांना पुढील उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानुसार प्रकाश आमटे यांना नागपुरातील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राठोड प्रकरणी तुमच्या प्रतिमेला साजेशी वाघासारखी भूमिका घ्या- आशिष शेलार

“दोन मिनिटाच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी बहुदा कानात सांगितलं असावं, मी तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाही”

भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सने दणदणीत विजय, मालिकेतही मिळवली आघाडी

…अन् संभाजी भिडेंनी चक्क शिवसेना आमदारालाच काढायला लावला मास्क

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here