“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन”

0
154

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे.

एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असतानाच आज सकाळी 10 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेससह राजकीय क्षेत्राला खूप मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

ठाण्याच्या मुंब्रा येथील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलला आग, 4 रूग्णांचा मृत्यू

माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी माझं आयुष्य दयनीय बनवलं- कंगणा रणाैत

रंगतदार सामन्यात आरसीबीचा दिल्लीवर अवघ्या एका धावेने विजय

रेमडिसिवीर फक्त भाजपच्याच नेत्यांना कसे मिळतात; हसन मुश्रीफांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here