ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू याचं निधन

0
251

पुणे : ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू याचं आज निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

श्रीराम लागू यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखरेचा श्वास घेतला

लागू यांच्या जाण्याने कलाविश्वातील एक कसलेला अभिनेता हरपल्याचं बोललं जात आहे.

डॉ. लागू यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवरील विचारी नट काळाच्या पडद्याआड गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-भाजपनं उगाच इथं बोंबलू नये, केंद्राकडे जाऊन पैसै मागावे – उद्धव ठाकरे

-हे सरकार जेढवे दिवस सत्तेत राहील तेवढे दिवस वाट लावेल- चंद्रकांत पाटील

-माझी लढाई शरद पवारांसोबत होती- पंकजा मुंडे

-खासदार धैर्यशील माने यांनी पुरवला लेकीचा बालहट्ट; संसदेतील सर्व नेत्यांशी घडवून आणली भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here