तुम्ही कोणते टगे पोसत आहात हे पहा; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

0
460

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : विकासाच्या मुद्द्यावरून मुंडे बंधू-भगिनी पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. यातच बोलताना, भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.

जिल्ह्यात फिरत असताना रस्ते कोणी केले हे पालकमंत्र्यांनी पाहिलं पाहिजे. आपण कोणते टगे पोसत आहोत हेही पाहा, अशी खरमरीत टीका प्रीतम मुंडे यांनी यावेळी केली. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

हे देखील वाचा : राज्यात भाजपाला एकही जागा मिळाल्यास राजकारण सोडेन; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

दरम्यान, केंद्रातून जिल्ह्यात मी काय आणलं हे पाहायचं असेल तर परळी नगरपालिकेच्या बाहेर पडून बघा, असंही प्रीतम मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

“लातूरमध्ये MIM ला मोठा धक्का; जिल्हाध्यक्षांसह 5 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार”

मला चारचाकी परवडत नाही, चालत जाईन नाहीतर रांगत; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर पलटवार

ठाकरे सरकारची मोठी घोषणा; अतिवृष्टी नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here