आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : ठाण्यात शिवसेनेला दुसरा मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतील 2 विद्यमान नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
हे ही वाचा : राष्ट्रवादीची मोठी खेळी; औरंगाबाद शहर-जिल्हाध्यक्षपदासाठी ‘या’ मुस्लिम चेहऱ्याला संधी
राज्यातील 105 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला दोन दिवसात दुसरा धक्का बसला आहे. शिवसेनेचे विद्यमान 2 नगरसेवक, माजी सभापती, विभाग प्रमुख, अनेक नेतेमंडळी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत या नेतेमंडळींनी व कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेत शिवसेनेला धक्का दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
नारायण राणेंच्या सुरक्षेत वाढ; केंद्राकडून नारायण राणेंना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा
पुण्यात पुन्हा भाजपचा भगवा फडकणार; देवेंद्र फडणवीसांचा दावा
राष्ट्रवादीबरोबर समझोता न झाल्यास काँग्रेससोबत निवडणूक लढवू; शिवसेना नेत्याचं विधान