Home महाराष्ट्र सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही; नवाब मलिक यांचं मोठं विधान

सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही; नवाब मलिक यांचं मोठं विधान

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाची घोषणा केली असतानाच आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी युतीबाबत मोठं विधान केलं आहे.

राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीही स्वबळाच्या तयारीत असल्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी हे विधान केलं.

महत्वाच्या घडामोडी –

बेळगावात मराठी माणसाचा नव्हे, तर राऊतांच्या अहंकाराचा पराभव- देवेंद्र फडणवीस

राज्यातील आरोग्य केंद्रे बंद करून मंदीरे उघडू का?; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल

“बेळगाव पालिकेवर भगवा फडकलाय?; मग बेळगाव, महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा”

…तरीही मी कुणाला बलात्काऱ्याची बायको, बलात्काऱ्याची मुलं म्हणून हिणवणार नाही; चित्रा वाघ यांचा पलटवार