संजय राऊत यांचा ट्वीटवरून भाजपवर निशाणा, म्हणातात…

0
281

मुंबई : शिवसेनेकडून पुन्हा एकदा भाजप आणि मोदी सरकावर टीका करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत पुन्हा एकादा भाजपवर हल्लाबोल केला आहे.

तुफान में कश्तियां  और घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती हैं…, असं ट्वीट करत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचं महाविकासआघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर त्यांचा भाजपवर हा हल्लाबोल सुरुच आहे. सध्या देशात CAA आणि NRC वरुन आंदोलन सुरु आहेत. काही ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहे. त्याचवेळी भाजपकडून समर्थनार्थ मोर्चेही काढण्यात येत आहे. या राजकीय स्थितीवरुन त्यांनी हे ट्विट केले आहे.

दरम्यान, शिवसेना-भाजप युती तुटण्याआधीही त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता.

महत्वाच्या घडामोडी-

…म्हणून आदित्य ठाकेर निवडणूक जिंकले, त्याला Z सुरक्षा कशाला- निलेश राणे

-ठाकरे सरकार अमृता फडणवीसांना धक्का देणार?

-महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात शरद पवारांचा चमत्कार- उद्धव ठाकरे

-अमृता फडणवीस यांनी केलेल्या टिकेवर रोहित पवार म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here