“संजंय राऊत यांनी आपल्या आवकातीत रहावं “; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

0
241

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णयामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं असून यावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटासह, भाजप जोरदार हल्लाबोल केला.

हे ही वाचा : निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्ट स्थगिती देणार?; कायदेतज्ञ उज्वल निकमांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

न्यायालयं ही सत्ताधाऱ्यांच्या खिशात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी काल केला होता. त्यानंतर शिंदे गटातील नेत्यांसह भाजपच्या नेत्यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपवर आणि शिंदे गटावर टीका करताना संजंय राऊत यांनी आपल्या आवकातीत रहावं, अशी टीका भाजप आमदार आशीष शेलार यांनी केली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

निवडणूक आयोगाच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणले…

“…हेच भाजपच पराभवाचं लक्षण आहे”; राष्ट्रवादीची टीका

‘शिवसेने’च्या निकालावर आता उद्धव ठाकरेंची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here