संजय राऊतांनी मेंदू निकामी झाल्यासारखे वक्तव्ये करू नये- अतुल भातखळकर

0
294

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भातील प्रस्तावावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे या आमदारांची नियुक्ती रखडली आहे. यावरून प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल यांचा ‘पांढरा हत्ती’ असा उल्लेख केला. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर निशाणा साधला.

राज्यपालांचा उल्लेख शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पांढरा हत्ती असा केलाय.
शिवसेनेकडून सभ्यपणाची अपेक्षा कोण करेल? पण अगदीच मेंदू निकामी झाल्यासारखे लोकांना वाटेल, अशी वक्तव्ये त्यांनी करू नये., असा हल्लाबोल अतुल भातखळकर यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं; चित्रा वाघ संतापल्या

उलट सुलट आरोप करण्यापेक्ष राज्याच्या विकासाकडे लक्ष द्या- रामदास आठवले

खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते; खासदार उदयनराजे भोसलेंचं अजब विधान

संजय राऊतांनी स्वत:ची किंमत ओळखली; निलेश राणेंचा घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here