करावं तसं भरावं, त्यामुळे ईडीच्या कारवाईवर राष्ट्रवादीने राजकारण करू नये- नारायण राणे

0
626

मुंबई : शंभर कोटीच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरी आज ईडीने छापेमारी केली आहे. यावरून भाजपचे नेते आणि आमदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय.

ईडीची कारवाई ही राजकीय कारवाई नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने तर यावर राजकारण करूच नये. करावे तसे भरावे या प्रमाणे आता भरण्याची वेळ आली अली आहे, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, जे काही गुन्हे घडले आणि अटक झालेल्या लोकांनी जी काही माहिती दिली त्या आधारांवर ही सगळी चौकशी सुरू आहे. हे आरोप सिद्ध झाले की मग बघूया, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“गुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, मुलीनं चांगलं काम केलं म्हणून प्रोत्साहन द्यायला हवं”

“अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; नागपूरमधील निवासस्थानी ED चा छापा”

घाईघाईने निर्बंध शिथिल करु नका; मुख्यमंत्र्यांच्या सूचना; ‘या’ 7 जिल्ह्यांना अधिक काळजी घेण्याचं आवाहन

” ही महाविकास आघाडी नव्हे, ही तर ‘महाविनाश’ आघाडी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here