“सत्तेचा गांजा नसानसात भिनल्याने, समीर वानखेडेंच्या बायकोवर अभद्र भाषेत टिका सुरू आहे”

0
449

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. या प्रकरणामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे चर्चेत आले आहेत. तसेच आता समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांच्यावरही आता टीका होत आहे. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे.

काय जमाना आहे.. आर्यन खानच्या पाठीशी बॅालिवूडसह सरकार उभं राहिलं तर जीव धोक्यात घालणा-या समीर वानखेडे व त्यांची पत्नी क्रांती रेडकरवर अभद्र भाषेत टिका सुरू आहे जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं, असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला.

दरम्यान, क्रांती, महिला म्हणून मी तुझ्या सोबत आहे, असंही चित्रा वाघ यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी – 

“ठाण्यात शिवसेनेची ताकद वाढली; विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश”

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा सुरक्षित आहे काय?; शिवसेनेचा सवाल

“सरकारने 97% कुटूंबाचं उत्पन्न कमी केलं, पण मोदीजींचे मित्र दररोज 1000 कोटी कमावतात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here