“बेळगाव पालिकेवर भगवा फडकलाय?; मग बेळगाव, महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा”

0
534

मुंबई : बेळगाव महापालिकेवर भगवा झेंडाच फडकला आहे, असा दावा भाजपने केला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपला आवाहन केलं आहे.

बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला.मग एक करा.पालिकेच्या पहिलया सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा.महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणारया भाजपाने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!, असं आवाहन संजय राऊत यांनी भाजपला केलं.

महत्वाच्या घडामोडी –

…तरीही मी कुणाला बलात्काऱ्याची बायको, बलात्काऱ्याची मुलं म्हणून हिणवणार नाही; चित्रा वाघ यांचा पलटवार

“रुपालीताई, माझ्या जीवाला धोका आहे, मला घेऊन चला; भाजप खासदाराच्या सुनेची विनवणी”

परळी आहे सुन्न, मान खाली गेली आहे राज्याची; करूणा शर्मा प्रकरणी पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

“लाचखोर नवऱ्याच्या बायकोचे नाव वाघ असले म्हणून, मांजर वाघ होत नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here