Home महाराष्ट्र रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण

सांगली : रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण झाली आहे. फेसबुक पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

माझी कोवीड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम असून सध्या मी क्वॉरंटाईन झालो आहे, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

दरम्यान, आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, गणेशरायच्या व आपल्या सर्वाच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हाजर राहीन, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.

https://www.facebook.com/sadabhaukhot/posts/1764331323705209

महत्वाच्या घडामोडी-

अनैसर्गिक युतीची आहे, जास्त काळ टिकणार नाही; देवेंद्र फडणवीसांच महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त्र

सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करा; रामदास आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

राज्यातंर्गत प्रवासावरील निर्बंध हटवा; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लॉकडाऊन हवं की नको? मनसेनं केला सर्वेक्षणाचा कौल जाहीर