सचिन वाझे शिवसेनेचा माणूस तर अंबानी…; राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ

0
632

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

हे ही वाचा : गुणरत्न सदावर्तेंकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; मुख्यमंत्र्यांना कोर्टात खेचण्याचाही दिला इशारा 

सचिन वाझे हा शिवसेनेचा माणूस आहे तर मुकेश अंबानी मुख्यमंत्र्यांचे मित्र मग सचिन वाझेंनी अँटालियाखाली गाडी का ठेवली? असा सवाल उपस्थित करत हे प्रकरण भरकटल्याचे राज ठाकरेंनी म्हटलं. त्याच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

ओबीसी आरक्षणाला सामोरे जायला कोणीही तयार नाही ओबीसी समाजाने तर आमच्याकडे यानंतर मते मागायला येऊ नका अशा पाट्या लावल्या आहेत. त्यामुळे आता ओबीसी समाजाला सामोरे जाण्याची हिंमत त्यांच्यात नाही. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जातील असंही राज ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवार यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; चर्चांना उधाण

राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का; रुपाली पाटलांचा मनसेला रामराम

भाजपाला मोठा धक्का; 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here