कंगनाला RPI संरक्षण देईल, शिवसेनेनं धमकी देणं योग्य नाही – रामदास आठवले

0
162

मुंबई : अभिनेत्री कंगणा राणावतने शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप करत मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?, असं म्हटलं होतं. यात आता रिपाइचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेतली आहे

लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना रणौतला आपलं मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणं योग्य नाही, असं रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, कंगना रणौतला RPI संरक्षण देईल, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे

महत्वाच्या घडामोडी-

…तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत; ‘या’ शिवसेना आमदाराचा कंगणा रणाैतला इशारा

शिवसेना महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहाणार नाही; संजय राऊतांचं भाजप खासदाराला प्रत्युत्तर

आपल्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत; कंगणाचा रेणुका शहाणेंना टोला

छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे, माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करा- राम कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here