“रोहित शर्माचे शानदार अर्धशतक; मुंबईचे पंजाबसमोर 192 धावांचे लक्ष्य”

0
166

दुबई : आयपीएलच्या आजच्या मुंबई इंडियन्स विरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाब सामन्याला आज सुरूवात झाली आहे.

पंजाबने टॉस जिंकत मुंबई इंडियन्सला बॅटिंग करण्यास भाग पाडले आहे. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट गमावत 191 धावा केल्या. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने 45 चेंडूत 70 धावा केल्या. तर शेवटच्या षटकांमध्ये किराॅन पोलार्डने 20 चेंडूत 47 धावा, हार्दिक पांड्याने 11 चेंडूत 30 धावा केल्या.

दरम्यान, किंग्स इलेव्हनकडून शेल्डन काॅट्रेल, मोहम्मद शमी व कृष्णाप्पा गाैतमने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

ही केवळ त्या मुलीची हत्या नाही तर मानवतेची हत्या आहे- अण्णा हजारे

नटवीसाठी आकांडतांडव करणाऱ्यांनी आता पीडित मुलीच्या न्यायाची लढाई लढावी- संजय राऊत

“उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं ते महाराष्ट्रात सहन करणार नाही”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घराच्या बाहेर पडावं अन्यथा…; मराठा आंदोलकांचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here