“मुंबईत उद्या रेड अलर्ट जारी, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी, गरज असेल तरच बाहेर पडा; महापालिका आयुक्तांचे निर्देश”

0
382

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्रात, मुंबईसह कोकण आणि रायगडमध्ये जोरदार मुसळधार पाऊस कोसळत आहे.

भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगराला 26 जुलै रात्री 8 ते उद्या 27 जुलै दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा म्हणजेच (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे., अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : “मणिपूरमध्ये 2 महिलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, पुरूषांची जात…”

आज सकाळपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत आता रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसंच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसंच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“दुर्देवी! कोल्हापूरच्या केशवराज भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकून महिलेचा मृत्यू”

“ठाकरे गटात मोठी उलथापालथ; शीतल म्हात्रे, नीलम गोऱ्हेनंतर आता ‘या’ मोठ्या महिला नेत्यानं केला शिंदे गटात प्रवेश”

विधान भवनच्या कॉरिडॉरमध्ये जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांची गळाभेट, गप्पाही रंगल्या; चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here