मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला विनंती केली आहे. असं वृत्त महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रसिद्ध झालं आहे.
या संदर्भात महिनाभरापूर्वी तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन कर मंडळाने सीबीडीटीला फेरपडताळणीची विनंती केली आहे. त्याबाबत स्मरणपत्रही पाठवण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे व सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रातील ताळेबंदाची फेरपडताळणी करावी, असं कर मंडळानं म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण करु नये- बाळासाहेब थोरात
“आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय”
चेन्नई सुपर किंग्ज विजयाच्या उंबरठ्यावर; अंबाती रायडूचे अर्धशतक
“भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण”