वाई : आशिया खंडात सर्वात मोठा विस्तार असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आगामी तीन वर्षासाठी निवड करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संस्थेच्या जनरल बॉडीची सभा आज झाली. सुरक्षित अंतराचे नियम पाळून जिल्हा परिषदेच्या सभागृहात सभा झाली.
दरम्यान, रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड दर तीन वर्षानी केली जाते. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांची आगामी तीन वर्षांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
…अन्यथा राज्यात पुन्हा कडक लॉकडाउन करावा लागेल; मुख्यमंत्र्यांचा इशारा
30 जूननंतर लॉकडाउन उठणार का; उद्धव ठाकरेंनी दिलं ‘हे’ उत्तर
चंद्रकांत पाटील यांचं चंपा नाव कुणी ठेवलंय?; अनिल गोटेंनी सांगितलं ‘त्यांचं’ नाव
“देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे”