मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यावर जेवणाचा आस्वाद घेतला. याबद्दल आव्हाड यांनी ट्वीट केलं होतं . यावर स्वातंत्रवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी जोरदार टीका केली आहे.
गांधीजींच्या नावाने दिवसरात्र छाती ठोकणारे शरद पवार गांधीजींच्या पुण्यतिथीला तळलेले कोंबडी, मासे खाऊन गांधीजींचा पुण्यतिथी साजरी करत आहेत, असं ट्वीट रणजित सावरकर यांनी केलं आहे.
गांधी के नाम से दिनरात छाती पिटनेवाले शरद पवार गांधीजी की पुण्यतिथी बढीया फ्राईड चिकन,मछली खा कर सेलिब्रेट कर रहे है. अच्छा है बात सिर्फ़ खाने तक सीमित थी अन्यथा गांधीजी की आत्मा स्वर्ग में होश गँवा बैठती.ग़ौरतलब है की इस शाही खाने का इंतज़ाम शहापूर के आदीवासी के घर मे हुवा है. https://t.co/Eeb7hreUed
— Ranjit Savarkar (@RanjitSavarkar) February 2, 2020
नशिब ही गोष्ट जेवणापुर्ती मर्यादित राहिली नाहीतर गांधीजींच्या आत्मानं स्वर्गात आपलं चैतन्य गमावलं असतं. आणि विशेष म्हणजे शाहापूर येथील रहिवासी असलेल्या आदिवासीच्या घरात ही रॉयल फूडची व्यवस्था केली जाते, असंही रणजित सावरकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेल्या कर निधीवर अजित पवार नाराज, म्हणतात…
‘या’ कारणासाठी मी कोणत्याही थराला जायाचं ठरवलं होतं- उद्धव ठाकरे
“विरोधकांना गाडण्यात आमची पी. एचडी आहे, म्हणूनच मी दिल्लीच्या प्रचाराला आले”
आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटींची तरतुद- निर्मला सितारमण