Home देश आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटींची तरतुद- निर्मला सितारमण

आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटींची तरतुद- निर्मला सितारमण

नवी दिल्ली : केंद्र सरकार आपला दुसरा अर्थसंकल्प आज सादर करत आहे. केंद्रीय अर्थमत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली आहे.

आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटींची तरतुद करण्यात येणार आहे, ‘आयुष्मान भारत’ अंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढवणार असून 2025 पर्यंत देश टीबीमुक्त करण्याचं लक्ष्य केंद्र सरकारचं आहे, असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

जीएसटीसारखा एकच टॅक्स आणल्यामुळे लघू आणि मध्यम उद्योगांची स्थिती सुधारली. एप्रिल 2020 पर्यंत जीएसटीचं नवं व्हर्जन येणार आहे, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पुन्हा सुपरओव्हर पुन्हा भारताचा विजय

“पुरोगामी महाराष्ट्रात असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही”

…म्हणून आंबेडकर स्वीकारायचं की गोळवलकर हे देशानं ठरवावं

महाराष्ट्राचं पाणी हे गुजरातला जाता कामा नये- उद्धव ठाकरे