“कोकणात राणेंची यशस्वी खेळी; शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”

0
632

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : आगामी निवडणुकीसाठी भाजपनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता भाजपनं शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

वैभववाडी येथील शिवसेनेचे मोठ्या आमदारानं पक्षाला धक्का देत भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजप आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी येथील शिवसेनेचे माजी सभापती अंबाजी हुंबे यांना त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपचं कमळ हाती घेतलं.

हे ही वाचा : “काँग्रेस नेते सिद्ध मुसेवाला यांच्या हत्येपूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर, 2 गाड्या करत होत्या पाठलाग”

दरम्यान, यामुळे सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला असून भाजपची मात्र सिंधुदुर्गमध्ये ताकद वाढण्यास मदत झाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

तुमची चंपाबाई आता कोल्हापूरात येत नाही; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

आगामी काळात मीच देशाचा पंतप्रधान होणार- महादेव जानकर

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर पाठवणार का?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here