राणेंची मुलं लहान, त्यांना समज देण्याचं काम फडणवीस करतील- दीपक केसरकर

0
257

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांच्या पुत्रांकडून उद्धव ठाकरेंवर वारंवार टीका करण्यात येत असते. यावरून शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री नारायण राणे स्वतः कधीही अपशब्द काढत नाही. पण त्यांची मुलं लहान आहेत. त्यांना समजवायचं काम फडणवीस साहेब निश्चित करतील. लहान मुलं ट्विट करतात त्यांच्या ट्विटकडे कोणीही पहात नाही, असा टोला केसरकर यांनी यावेळी लगावला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हे ही वाचा : धनुष्यबाण कुणाला द्यावं, शिंदे गटाला की उद्धव ठाकरेंना?; रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

दरम्यान, मीडियाने याची नोंद घेतली असेल तर मी महाराष्ट्रात पोहोचताच फडणवीस साहेबांशी बोलेन. ते त्यांना समज देतील व त्यांच्यात सुधारणा होईल. मुळात समाजात काम करताना महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे, असंही केसरकरांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

रोहित शर्माच्या षटकारामुळे स्टेडियममधील चिमुकली जखमी; व्हिडिओ व्हायरल

उद्धव ठाकरेंनी आज बाळासाहेबांसारखा निर्णय घेतला; शिंदे गटातील आमदाराकडून काैतुक

बीड पालिकेतील सर्वच जागा राष्ट्रवादी जिंकणार; राष्ट्रवादीच्या आमदारांचा निर्धार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here