Home औरंगाबाद मनसेला सोबत घेतल्यास त्याचा युतीला काहीच फायदा होणार नाही- रामदास आठवले

मनसेला सोबत घेतल्यास त्याचा युतीला काहीच फायदा होणार नाही- रामदास आठवले

औरंगाबाद : आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदे घेतली यावेळी त्यांनी भाष्य मनसेला युतीमध्ये घेण्यास विरोध केला

राज ठाकरे यांनी निळा व हिरवा आणि भगवा रंग वगळून एकच रंग हाती घेतल्याने त्यांचा युतीला काहीच फायदा होणार नाही, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

हे ही वाचा : काँग्रेसचा ‘हा’ नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत?; भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आठवले गटाला 15 जागा मिळाव्यात आणि उपमहापौरपद मिळावे अशी आमची मागणी आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे.  त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेंना मिळेल, उद्धव ठाकरेंना वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढावी लागेल, असंही रामदास आठवले यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्यामागचं नेमकं कारण काय?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले…

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सांगितला, शिवसैनिक आणि गद्दारीतला फरक, म्हणाले…

राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता पक्षाला राम राम ठोकण्याच्या तयारीत; शिंदे गटात सामील होण्याची शक्यता