खोक्यांवरून आता रामदास आठवलेंची भन्नाट कविता, म्हणाले, ज्यांनी घेतलेत खोके, त्यांचे…

0
257

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि भाजप नेते रवी राणा यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत त्यांच्यातील वाद मिटवला. आता या प्रकरणावरून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे.

रामदास आठवलेंनी एक नवीन कविता केली आहे. या कवितेच्या माध्यमातून आठवलेंनी आमदार रवी राणा यांना टोला लगावला आहे.

हे ही वाचा : …म्हणून बच्चू कडू गुवाहाटीला गेले; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट

जे म्हणतात घेतले आहेत खोके, त्यांचे फिरले आहेत डोके, अशी कविता करत आठवलेंनी राणांना टोला लगावला. पिंपरी चिंचवडमध्ये आरपीआय महिला आघाडीची राष्ट्रीय बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही कविता केली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

…म्हणून बच्चू कडू गुवाहाटीला गेले; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट

महायुतीच्या चर्चांवर राज ठाकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…

…तर मी ‘त्या’ शिवसैनिकांना घरात घुसून मारेन; मनसेच्या ‘या’ नेत्याचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here