“शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून येणार?”

0
309

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : दसरा मेळाव्याच्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वाद सुरु आहे. अशातच आता या वादात एक नवा ट्विस्ट आला आहे.

हे ही वाचा : महिलांबाबत आदर असलाच पाहिजे; मारहाण करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा थेट आमने सामने आले असून उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला आव्हान देण्यासाठी शिंदे गटाने देखील दसरा मेळाव्याचा घाट घातला आहे.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मनसे राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर राज ठाकरेंनी प्रमुख पाहुणे उपस्थित रहावे याकरिता शिंदे गट जोरदार प्रयत्न करत आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरे मराठाद्वेष्टे आहेत, हे आपण जबाबदारीने बोलतोय; शिंदे गटातील नेते रामदास कदमांचं वादग्रस्त विधान

तुम्ही भाजपमध्ये नाराज आहात का?; पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या….

मोठी बातमी! अशोक चव्हाण आणि फडणवीसांची गुप्त भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here