राज ठाकरेंनी मानले मनसैनिकांचे आभार, म्हणाले….

0
427

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज 16 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. मनसेच्या वर्धापन दिनी पुण्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी त्यांच्या खास जुन्या शैलीत भाषण केलं.

मी तुम्हाला सगळ्यांना, मनसैनिकांना, त्यांच्या कुटुंबीयांना मी धन्यवाद देतो, की याही काळात तुम्ही माझ्यासोबत राहिलात. चढउतार येतच असतात. मी मागेही बोललो होतो, असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे.

हे ही वाचा : “Breaking News! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

दरम्यान, जगात प्रत्येकाला वाईट दिवस आले. एकाच व्यक्तीने कधी वाईट काळ पाहिला नाही. त्या म्हणजे आमच्या लता दीदी. पण त्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतलेत, ते काही सहज झालेलं नाही. काही गोष्टी दैवी असतात, पण ते सहज झालेलं नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

ते संजय राऊत किती बोलतात, कॅमेरा लागला की हे सूरू, आणि बंद झाल्यावर…; राज ठाकरेंचा खोचक टोला

‘…कारण मला द्यायचा आहे महाविकास आघाडीला झटका’; रामदास आठवलेंची खास शैलीत टीका

आमच्याच महापुरूषांना बदनाम करायचं आणि…; राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंनी घेतला समाचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here