आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अयोध्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रामलल्लांचं दर्शन घेतलं. यानंतर पत्रकार परिषद घेतली.
पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना, तुमच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी होत आहेत, तुमच्यात कोणत्या राजकीय चर्चा सुरू आहेत का? असा प्रश्न विचारला. यावर एकनाथ शिंदेनी प्रतिकिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : “गुजरातमध्ये KKR च्या रिंकू सिंगचं वादळ, शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 5 षटकार ठोकत, सामना गुजरातच्या हातातून हिसकावून घेतला”
आमचे मैत्रीचे संबंध आहेत. पण उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची अॅलर्जी होती. त्यामुळे आम्हाला भेटता येत नव्हतं. पण आता कसलीही रोकटोक नाही. आम्ही कधीही भेटू शकतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, ते एक चांगले व्यक्ती आहेत. चांगलं काम करत आहेत. परंतु आमच्या भेटींदरम्यान, राजकीय चर्चा झाली नाही, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी
…तर त्यांची राजकीय दुकानं बंद होतील; एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
ठाकरे गटात लवकरच भूकंप; ‘हा’ मोठा नेता मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; शिवसेना नेत्याचा दावा
उत्तर प्रदेशमध्ये दाखल होताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी, उद्धव ठाकरेंना डिवचलं, म्हणाले…