मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कृष्णकुंज येथे पोहचले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आल्याचं दिसत आहे.
भविष्यात भाजप व मनेस यांची युती होणार का? हा देखील प्रश्न अनेकांच्या मनात सध्या निर्माण झालेला आहे. तर, मागील 20 दिवसांत या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट असल्याने, चर्चा अधिकच रंगल्या आहेत.
दरम्यान, ही सदिच्छा भेट असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेले असलं, तरी देखील या भेटीकडं सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“सरकार चालवताय की दाऊदची गँग?”; आशिष शेलारांचा सवाल
युतीबद्दल पंतप्रधान मोदी-अमित शहा यांच्याशी चर्चा करून सांगते- अमृता फडणवीस
“डॉ.अमोल कोल्हे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट; चर्चांना उधाण”
अमृता वहिणींनी पुण्यावर नाही, तर गाण्यावर काम करावं; रूपाली चाकणकरांचा टोला