आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : अंधेरी पोटनिवडणुकीनंतर पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी पत्र लिहून कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही महाविकास अघाडीच्या नेत्यांना फोनद्वारे बिनविरोधाचं आवाहन केलंय.
हे ही वाचा : “वर्ष बाकी, दादांनी विचार करावा; देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना केली ‘ही’ मागणी”
उमेदवार मृत लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील असेल तर बिनविरोध निवडणूक लढवा, असं अवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. भाजपने टिळक कुटूबियांऐवजी बाहेरचा उमेदवार दिला आहे. यावर अनेकांनी बोट ठेवला आहे.
राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं असलं तरीया आधी भाजपने लढवलेल्या 3 पोटनिवडणुकीत राज ठाकरेंनी पत्र का लिहिले नाही, असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
सत्यजित तांबे प्रकरणावर आता बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
शुभांगी पाटील यांनी केला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
“…भाजपमध्ये आलोय, ही माझी अडचण; फडणवीसांच्या उपस्थितीत, भर सभेत ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ