“नागपूरमध्ये शिवसेनेला धक्का! शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश”

0
492

नागपूर : नागपूरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी नागपूर जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

शेखर सावरबांधे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. तसेच गेल्या काही दिवसांत नागपुरातील बऱ्याच जुन्या शिवसैनिकांनी शिवसेनेला रामराम ठोकलाय.

दरम्यान, शिवसेनेच्या एका माजी पदाधिकाऱ्याला देखील तातडीने मुंबईत बोलावणं आल्याचीही माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने- नवाब मलिक

“भर लग्नात नवरदेवीने लगावले ठुमके, वऱ्हाडी आणि पाहुणे पहातच राहिले; व्डिडिओ होतोय व्हायरल”

“ईडीच्या नोटिसा पाठवून आघाडीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, आम्ही दबावाला बळी पडणार नाही”

आमची ईडी लागली, आता तुमची सीडी लावा; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here