“मनसेला धक्का! मनसेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश”

0
516

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मंदार हळबे हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे विद्यमान गटनेते आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“ठाकरे ‘संपत्ती’ लपवण्यात, तर धनंजय मुंडे ‘संतती’ लपविण्यात व्यस्त”

“रायगडावरील तिकीटघराचा शिवभक्तांकडून कडेलोट”

मागील 100 वर्षांमध्ये कधी पाहण्यात आला नाही असा अर्थसंकल्प मांडला; अमृता फडणवीस झाल्या ट्रोल

“डाॅ. तात्याराव लहाने यांना पद्मश्री मिळावा, यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here