पुण्यातील नवले ब्रीजवर आंदोलकांचं टायर जाळून रस्ता रोको

0
160

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुण्यातील नवले ब्रीजवर आंदोलकांनी टायर जाळून रस्ता रोको केला. त्यामुळे मुंबई- बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. या महामार्गावर दोन्ही बाजूंनी जवळजवळ 8 किलोमीटर रांग लागल्याचं सांगण्यात येत आहे.

ही बातमी पण वाचा : मराठा आंदोलनाला हिंसक वळण; माजलगाव नगरपरिषद फोडली

घटनास्थळी पोलीस हजर आहेत आणि यामध्ये अजूनतरी जीवीतहानी झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आंदोलनादरम्यान, डॉक्टर्न, अँब्युलन्स आणि स्कूल बस यांना मार्ग मोकळा करून देत असल्याचं आंदोलक सांगत आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी – 

राज्यातील घडामोडींना वेग; मुख्यमंत्री राज्यपलांच्या भेटीला राजभवनावर, तर फडणवीसांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

मोठी बातमी! शिंदे गटाच्या खासदारानंतर आता अजित पवार गटातील ‘हा’ आमदार देणार राजीनामा?

जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा – देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here